Nashik : न्याय तर मिळाला, आता फक्त..; बाफना परिवाराला अश्रू अनावर

मनोज कावळे (ओझर) : पुढारी वृत्तसेवा बिपीनच्या दोन्ही मारेकऱ्यांना न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावल्याने तूर्त तरी न्याय मिळाला. आमचा एकुलता एक मुलगा आमच्यापासून हिरावणाऱ्यांना नियतीने फाशीची शिक्षा दिली. आता त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा मयत बिपीनचे वडील गुलाब आणि आई भारती बाफना यांनी व्यक्त केली. ओझर परिसरात भुसार धान्य व्यापारी म्हणून परिचित असलेले …

The post Nashik : न्याय तर मिळाला, आता फक्त..; बाफना परिवाराला अश्रू अनावर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : न्याय तर मिळाला, आता फक्त..; बाफना परिवाराला अश्रू अनावर

नाशिक : बिपीन बाफना खून प्रकरणी दोघांना मरेपर्यंत फाशी, अशी केली होती हत्या…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेनऊ वर्षांपूर्वी एक कोटीच्या खंडणीसाठी बिपीन गुलाबचंद बाफना (२२) या तरुणाचे अपहरण करून तब्बल २६ वार करीत निर्घृण हत्या करणाऱ्या दोन्ही दोषींना शुक्रवारी (दि. १६) न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा, तर अपहरणासाठी सात वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी ही घटना दुर्मीळात दुर्मीळ असल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात न्यायालयाने निकाल …

The post नाशिक : बिपीन बाफना खून प्रकरणी दोघांना मरेपर्यंत फाशी, अशी केली होती हत्या... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिपीन बाफना खून प्रकरणी दोघांना मरेपर्यंत फाशी, अशी केली होती हत्या…