चार तासांच्या चर्चेनंतर बिऱ्हाड मोर्चा स्थगित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा–  आदिवासी, कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर निघालेल्या बिऱ्हाड माेर्चा शिष्टमंडळाची सोमवारी (दि. १८) जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्हाधिकारी तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. या चर्चेवेळी राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ घोेषित करावा, आदिवासींसह सर्वच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, वनपट्यांमध्ये जागेवर जीपीएस मोजणी, फेटाळलेल्या वनजमिनी दाव्यांचे पुनसर्वेक्षणासह ३७ मागण्यांवर सकारात्मक चर्चा …

The post चार तासांच्या चर्चेनंतर बिऱ्हाड मोर्चा स्थगित appeared first on पुढारी.

Continue Reading चार तासांच्या चर्चेनंतर बिऱ्हाड मोर्चा स्थगित