Nashik : वणी पोलिसांकडून बेकायदा दारू जप्त; एकास अटक

वणी  (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथील पोलिसांनी अवैध देशी दारू विक्रीविरोधात धडक मोहीम सुरू करत गुरुवारी (दि.३०) रात्री २.३० च्या सुमारास देवठाण शिवारात छापा टाकून ८७ हजार ३६० रुपयांची बेकायदा देशी दारू जप्त केली. तसेच या प्रकरणी एकास अटक केली. देवठाण येथील एका घरात देशी दारूचा बेकायदा साठा असल्याची माहिती सपोनी नीलेश बोडखे यांना मिळाली …

The post Nashik : वणी पोलिसांकडून बेकायदा दारू जप्त; एकास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : वणी पोलिसांकडून बेकायदा दारू जप्त; एकास अटक