Nashik Crime : बॉम्बची अफवा पसरवणारा ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई नाका परिसरात दाेन ठिकाणी बाॅम्ब ठेवल्याचा फाेन पाेलिसांच्या ११२ हेल्पलाइनवर आल्याने शुक्रवारी (दि. २७) चांगलीच खळबळ उडाली होती. हे गांभीर्याने घेऊन मुंबई नाका पाेलिसांनी एक तासाच्या आत तपास करून बाॅम्बची मााहिती फाेनवरून देणाऱ्या 20 वर्षीय युवकाला ताब्यात घेतले. चौकशीत हा युवक मनोरुग्ण असल्याचे समोर येत असून, तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील …

The post Nashik Crime : बॉम्बची अफवा पसरवणारा ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : बॉम्बची अफवा पसरवणारा ताब्यात