नाशिकरोड रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची अफवा

नाशिकरोड , पुढारी वृत्तसेवा येथील रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची माहिती देणारा कॉल पोलिसांना आल्याने मोठी खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी तातडीने बॉम्ब शोधक पथकाला कळवत संपुर्ण नाशिकरोड रेल्वे स्थानकाची तपासणी केली. तपासणी नंतर बॉम्ब नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांना बॉम्ब असल्याची माहिती देणारा मोबाईल अज्ञात व्यक्तीने बंद ठेवल्याची माहिती जीआरपीएफ व आरपीएफ विभागातील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. …

The post नाशिकरोड रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची अफवा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोड रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची अफवा