बुद्ध पौर्णिमा विशेष : श्रीलंकेतील बोधिवृक्षाची फांदी नाशिकच्या बुद्धस्मारकात स्थापित होणार

नाशिक : नितीन रणशूर राजपुत्र सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना वयाच्या ३५ व्या वर्षी बोधगया येथील पिंपळाच्या वृक्षाखाली ४९ दिवस ध्यानसाधना केल्यानंतर ज्ञानप्राप्ती झाली होती. त्यामुळे बौद्ध धर्मात बोधगया आणि त्याठिकाणच्या पिंपळ वृक्ष अर्थात बोधिवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच २३०० वर्षे जुन्या बोधिवृक्षाच्या कक्षा नाशिकमधील त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्धस्मारकाच्या आवारात रुंदावणार आहेत. त्यामुळे या स्मारकाच्या …

The post बुद्ध पौर्णिमा विशेष : श्रीलंकेतील बोधिवृक्षाची फांदी नाशिकच्या बुद्धस्मारकात स्थापित होणार appeared first on पुढारी.

Continue Reading बुद्ध पौर्णिमा विशेष : श्रीलंकेतील बोधिवृक्षाची फांदी नाशिकच्या बुद्धस्मारकात स्थापित होणार