नाशिक : अवकाळीने वन्यप्राणी प्रगणनेवर फेरले पाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात बरसणार्‍या अवकाळी पावसाने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळविले आहे. अवकाळीचा फटका यंदा वन्यप्राणी प्रगणनेवर झाला आहे. बुद्धपौर्णिमेच्या चांदण्या रात्री लख्ख प्रकाशात अभयारण्ये, राखीव वनक्षेत्रांच्या परिसरात करण्यात येणारी वन्यप्राणी गणना रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. विशेषत: कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील प्रगणनेच्या वन्यजीव विभागाने केलेल्या तयारीवर पाणी फेरले आहे. नाशिक : गुन्हेगारांच्या मनात वकील आत्मीयता …

The post नाशिक : अवकाळीने वन्यप्राणी प्रगणनेवर फेरले पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवकाळीने वन्यप्राणी प्रगणनेवर फेरले पाणी

बुद्ध पौर्णिमा विशेष : श्रीलंकेतील बोधिवृक्षाची फांदी नाशिकच्या बुद्धस्मारकात स्थापित होणार

नाशिक : नितीन रणशूर राजपुत्र सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना वयाच्या ३५ व्या वर्षी बोधगया येथील पिंपळाच्या वृक्षाखाली ४९ दिवस ध्यानसाधना केल्यानंतर ज्ञानप्राप्ती झाली होती. त्यामुळे बौद्ध धर्मात बोधगया आणि त्याठिकाणच्या पिंपळ वृक्ष अर्थात बोधिवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच २३०० वर्षे जुन्या बोधिवृक्षाच्या कक्षा नाशिकमधील त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्धस्मारकाच्या आवारात रुंदावणार आहेत. त्यामुळे या स्मारकाच्या …

The post बुद्ध पौर्णिमा विशेष : श्रीलंकेतील बोधिवृक्षाची फांदी नाशिकच्या बुद्धस्मारकात स्थापित होणार appeared first on पुढारी.

Continue Reading बुद्ध पौर्णिमा विशेष : श्रीलंकेतील बोधिवृक्षाची फांदी नाशिकच्या बुद्धस्मारकात स्थापित होणार