नाशिक : अवकाळीने वन्यप्राणी प्रगणनेवर फेरले पाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात बरसणार्‍या अवकाळी पावसाने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळविले आहे. अवकाळीचा फटका यंदा वन्यप्राणी प्रगणनेवर झाला आहे. बुद्धपौर्णिमेच्या चांदण्या रात्री लख्ख प्रकाशात अभयारण्ये, राखीव वनक्षेत्रांच्या परिसरात करण्यात येणारी वन्यप्राणी गणना रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. विशेषत: कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील प्रगणनेच्या वन्यजीव विभागाने केलेल्या तयारीवर पाणी फेरले आहे. नाशिक : गुन्हेगारांच्या मनात वकील आत्मीयता …

The post नाशिक : अवकाळीने वन्यप्राणी प्रगणनेवर फेरले पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवकाळीने वन्यप्राणी प्रगणनेवर फेरले पाणी

नाशिक : बुद्धपौर्णिमेच्या चांदण्यारात्री होणार वन्यप्राणी प्रगणना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मानवी हस्तक्षेपामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येवर झालेला परिणाम, वन्यप्राण्यांच्या संख्येतील घट अथवा वाढ, नवीन दाखल झालेले प्राणी आदींची माहिती जाणून घेण्यासाठी दरवर्षी बुद्धपौर्णिमेला वन्यप्राणी गणना केली जाते. शुक्रवारी (दि. ५) नाशिक वनवृत्तातील अभयारण्यासह राखीव वनक्षेत्रात प्रगणना पार पडणार आहे. रात्री बारा ते दुसर्‍या दिवशी अर्थात शनिवारी (दि. ६) रात्री बारापर्यंत ही गणना होणार …

The post नाशिक : बुद्धपौर्णिमेच्या चांदण्यारात्री होणार वन्यप्राणी प्रगणना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बुद्धपौर्णिमेच्या चांदण्यारात्री होणार वन्यप्राणी प्रगणना

नाशिक वनवृत्तातील वन्यप्राणी प्रगणना लांबणीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यंदाच्या पावसाळ्यात वरुणराजाने राज्यात सर्वदूर जोरदार हजेरी लावली होती. नाशिकसह अहमदनगर, धुळे, जळगाव जिल्ह्यांमध्ये विक्रमी पाऊस झाल्याने अभयारण्यासह राखीव वनक्षेत्रांमध्ये गवताचे पीक जोमाने बहरले आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नाशिक वनवृत्तातील व्याघ्र तसेच इतर वन्यप्राणी प्रगणना लांबणीवर टाकण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. राज्यात इतरत्र 1 नोव्हेंबरपासून प्रगणना सुरू झाली असली तरी, नाशिक वनवृत्तात …

The post नाशिक वनवृत्तातील वन्यप्राणी प्रगणना लांबणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक वनवृत्तातील वन्यप्राणी प्रगणना लांबणीवर