नाशिक: श्रीक्षेत्र नगरसुल खंडेराव महाराजांचे भुजबळांनी घेतले दर्शन

नाशिक (नगरसुल)  : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील नगरसुल येथे महाराष्ट्रचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रा रविवार, दि.5 माघ पौर्णिमा (दांडी पौर्णिमा) रोजी मोठी शांततेत संपन्न होत असतांना येवला तालुक्याचे लोकनेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी खंडेराव महाराज यांच्या मंदिरात दर्शन घेतले. यावेळी मंदिराचे भगत रघुनाथ भडके, दत्तु मडके, सुकदेव मडके, उत्तर मडके, विश्वनाथ भडके यांनी …

The post नाशिक: श्रीक्षेत्र नगरसुल खंडेराव महाराजांचे भुजबळांनी घेतले दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: श्रीक्षेत्र नगरसुल खंडेराव महाराजांचे भुजबळांनी घेतले दर्शन