नाशिक: श्रीक्षेत्र नगरसुल खंडेराव महाराजांचे भुजबळांनी घेतले दर्शन

नाशिक (नगरसुल)  : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील नगरसुल येथे महाराष्ट्रचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रा रविवार, दि.5 माघ पौर्णिमा (दांडी पौर्णिमा) रोजी मोठी शांततेत संपन्न होत असतांना येवला तालुक्याचे लोकनेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी खंडेराव महाराज यांच्या मंदिरात दर्शन घेतले. यावेळी मंदिराचे भगत रघुनाथ भडके, दत्तु मडके, सुकदेव मडके, उत्तर मडके, विश्वनाथ भडके यांनी …

The post नाशिक: श्रीक्षेत्र नगरसुल खंडेराव महाराजांचे भुजबळांनी घेतले दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: श्रीक्षेत्र नगरसुल खंडेराव महाराजांचे भुजबळांनी घेतले दर्शन

यात्रोत्सव : पन्नास हजार भाविक खंडोबाचरणी लीन

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर मनेगाव येथे खंडेराव महाराज यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवत बेल भंडार्‍याची उधळण केली. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या नामघोषाने मनेगावनगरी दुमदुमली होती. सातारा : पुष्पसौंदर्य वाढविण्यासाठी वनविभाग ‘अलर्ट मोड’वर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडित झालेली यात्रा दोन वर्षांनंतर प्रथमच होत असल्याने भाविक देवदर्शनासाठी आसुसलेले होता. यात्रेस चाकरमान्यांसह पंचक्रोशीतील भाविकांबरोबरच माहेरवाशिणींनी अलोट …

The post यात्रोत्सव : पन्नास हजार भाविक खंडोबाचरणी लीन appeared first on पुढारी.

Continue Reading यात्रोत्सव : पन्नास हजार भाविक खंडोबाचरणी लीन

नाशिक : येळकोट येळकोट जय मल्हार! चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा श्री खंडोबा महाराजांच्या चंपाषष्ठी उत्सवास नाशिक जिल्ह्यातील वणी येथे श्री. खंडेराव महाराज, म्हाळसा देवी, सप्तशृंगी मातेच्या घटस्थापनेने उत्साहात प्रारंभ झाला. मंगळवार (दि. २९) पर्यंत चालणाऱ्या या उत्सवात किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून चंपाषष्ठीच्या दिवशी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.. वणी …

The post नाशिक : येळकोट येळकोट जय मल्हार! चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येळकोट येळकोट जय मल्हार! चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ