नाशिकमध्ये डेंग्यूबाधितांची हजारी पार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिक शहरात डेंग्यूचे थैमान सुरूच असून, डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात डेंग्यूचे ८० नवे रुग्ण आढळल्याने बाधितांचा एकूण आकडा आता १०६५वर गेला आहे. सद्यस्थितीत डेंग्यूच्या १८ रुग्णांवर मनपा तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील सूत्रांनी सांगितले. पावसाळा संपल्यानंतरही नाशिक शहरात डेंग्यूचा उद्रेक कायम राहिला आहे. महापालिकेच्या …

The post नाशिकमध्ये डेंग्यूबाधितांची हजारी पार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये डेंग्यूबाधितांची हजारी पार

नाशिक : येळकोट येळकोट जय मल्हार! चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा श्री खंडोबा महाराजांच्या चंपाषष्ठी उत्सवास नाशिक जिल्ह्यातील वणी येथे श्री. खंडेराव महाराज, म्हाळसा देवी, सप्तशृंगी मातेच्या घटस्थापनेने उत्साहात प्रारंभ झाला. मंगळवार (दि. २९) पर्यंत चालणाऱ्या या उत्सवात किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून चंपाषष्ठीच्या दिवशी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.. वणी …

The post नाशिक : येळकोट येळकोट जय मल्हार! चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येळकोट येळकोट जय मल्हार! चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ