नाशिकमध्ये डेंग्यूबाधितांची हजारी पार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिक शहरात डेंग्यूचे थैमान सुरूच असून, डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात डेंग्यूचे ८० नवे रुग्ण आढळल्याने बाधितांचा एकूण आकडा आता १०६५वर गेला आहे. सद्यस्थितीत डेंग्यूच्या १८ रुग्णांवर मनपा तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील सूत्रांनी सांगितले. पावसाळा संपल्यानंतरही नाशिक शहरात डेंग्यूचा उद्रेक कायम राहिला आहे. महापालिकेच्या …

The post नाशिकमध्ये डेंग्यूबाधितांची हजारी पार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये डेंग्यूबाधितांची हजारी पार

नाशकात डेंग्यू बाधितांची हजारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशकात डेंग्यूच्या साथीचा मोठा उद्रेक झाल्याचे चित्र असून नोव्हेंबरच्या महिनाभरातच विक्रमी २३२ नवे रुग्ण आढळल्याने शहरातील बाधितांचा एकूण आकडा आता ९८७ वर पोहोचला आहे. कामटवाडे परिसरात आणखी एका रुग्णाचा डेंग्यू सदृश आजाराने मृत्यू झाल्याने बळींचा आकडा वाढत आहे. पावसाळा सरल्यानंतरही नाशकात डेंग्यूचा प्रकोप कायम आहे. प्रशासकीय राजवटीत डास निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजना …

The post नाशकात डेंग्यू बाधितांची हजारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशकात डेंग्यू बाधितांची हजारी

नाशिकमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे आणखी तीन बळी 

महापालिका प्रशासन करवाढीत व्यस्त असताना शहराभोवती डेंग्यूचा विळखा आणखी तीव्र बनत चालला असून, डास निर्मूलन मोहीम केवळ कागदावरच राहिल्याचे वास्तव समोर आले आहे. गेल्या महिन्यात डेंग्यूमुळे नाशिकरोड विभागातील एका व्यावसायिकाचा बळी गेल्यानंतर नोव्हेंबरमध्येही आणखी तिघांचा डेंग्यूसदृश आजाराने बळी गेल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या महिन्यात १५२ नवे बाधित आढळल्याने डेंग्यू रुग्णांचा एकूण आकडा ८३२ …

The post नाशिकमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे आणखी तीन बळी  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे आणखी तीन बळी 

नाशिकमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे आणखी तीन बळी 

महापालिका प्रशासन करवाढीत व्यस्त असताना शहराभोवती डेंग्यूचा विळखा आणखी तीव्र बनत चालला असून, डास निर्मूलन मोहीम केवळ कागदावरच राहिल्याचे वास्तव समोर आले आहे. गेल्या महिन्यात डेंग्यूमुळे नाशिकरोड विभागातील एका व्यावसायिकाचा बळी गेल्यानंतर नोव्हेंबरमध्येही आणखी तिघांचा डेंग्यूसदृश आजाराने बळी गेल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या महिन्यात १५२ नवे बाधित आढळल्याने डेंग्यू रुग्णांचा एकूण आकडा ८३२ …

The post नाशिकमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे आणखी तीन बळी  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे आणखी तीन बळी 

नाशिकमध्ये डेंग्यूबळीमुळे शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशकात डेंग्यू (Dengue in nashik) साथीचा उद्रेक झाला असून रुग्णसंख्या ८०४वर गेल्याने आरोग्य उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या साथरोग मृत्यू संशोधन समितीच्या बैठकीत डास निर्मूलनात अपयशी ठरलेल्या महापालिकेच्या आरोग्य-वैद्यकीय विभागाची कानउघाडणी करण्यात आली आहे. विशेषत: नाशिकरोडमधील डेंग्यू बळीची समितीने गंभीर दखल घेत डेंग्यू नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. यंदा …

The post नाशिकमध्ये डेंग्यूबळीमुळे शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये डेंग्यूबळीमुळे शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर

नाशिक : डेंग्यू निर्मूलनासाठी ग्रामीण भागात ‘एक दिवस कोरडा’

शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र याचे प्रमाण अत्यल्प आहे. जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने याबाबत केलेले महत्त्वपूर्ण नियोजन डेंग्यूच्या आजाराला आळा घालण्यास सहाय्यभूत ठरले आहे. गावागावांमध्ये आठवड्यातील कोणताही एक वार कोरडा दिवस म्हणून पाळण्यात येतो. यामुळे महापालिका क्षेत्रात शेकडोने डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असताना ग्रामीण भागात खबरदारी घेतल्याने रुग्णसंख्या कमी आहे. (Dengue in …

The post नाशिक : डेंग्यू निर्मूलनासाठी ग्रामीण भागात 'एक दिवस कोरडा' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डेंग्यू निर्मूलनासाठी ग्रामीण भागात ‘एक दिवस कोरडा’

नाशिक शहरात डेंग्यूचा विळखा होतोय घट्ट, रुग्णसंख्या शंभरीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात डेंग्यूचा विळखा घट्ट होत असून, जानेवारी ते जूनपर्यंत डेंग्यूबाधितांचा आकडा शंभरीपार गेला आहे. या काळात १०३ रुग्ण आढळून आले असून, जूनमध्ये सर्वाधिक १३ नागरिकांना डेंग्यूची लागण झाली आहे. पुढील काही महिन्यांत रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याने, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. मात्र मलेरिया विभाग अद्यापही सुस्त आहे. पाऊस आणि बदलत्या …

The post नाशिक शहरात डेंग्यूचा विळखा होतोय घट्ट, रुग्णसंख्या शंभरीपार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात डेंग्यूचा विळखा होतोय घट्ट, रुग्णसंख्या शंभरीपार