नाशिक शहरात डेंग्यूचा विळखा होतोय घट्ट, रुग्णसंख्या शंभरीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात डेंग्यूचा विळखा घट्ट होत असून, जानेवारी ते जूनपर्यंत डेंग्यूबाधितांचा आकडा शंभरीपार गेला आहे. या काळात १०३ रुग्ण आढळून आले असून, जूनमध्ये सर्वाधिक १३ नागरिकांना डेंग्यूची लागण झाली आहे. पुढील काही महिन्यांत रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याने, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. मात्र मलेरिया विभाग अद्यापही सुस्त आहे. पाऊस आणि बदलत्या …

The post नाशिक शहरात डेंग्यूचा विळखा होतोय घट्ट, रुग्णसंख्या शंभरीपार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात डेंग्यूचा विळखा होतोय घट्ट, रुग्णसंख्या शंभरीपार

नाशिक : शहराला डेंग्यूचा डंख; रुग्णसंख्या चारशेपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळा लांबल्याने नाशिक शहरासह परिसरात ठिकठिकाणी पाण्याचे साठे निर्माण झाल्याने डासांच्या उत्पत्तीस्थानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव कायम राहिल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात डेंग्यूचे ७३ नवे रुग्ण आढळले आले असून, रुग्णांची एकूण संख्या ४०० हून अधिक झाली आहे. यंदा पावसाळा लांबल्याने साचलेल्या …

The post नाशिक : शहराला डेंग्यूचा डंख; रुग्णसंख्या चारशेपार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहराला डेंग्यूचा डंख; रुग्णसंख्या चारशेपार