नाशिक : अज्ञाताचा जनावरांवर हल्ला; शेतात फेकून दिले अवशेष

नाशिक (देवळाली / विंचुरी दळवी) : पुढारी वृत्तसेवा देवळाली येथील विंचुरी दळवी भगुर याठिकाणी दारणा नदीपुलावर रविवारी, दि.23 राञीच्या सुमारास अज्ञाताने सुमारे चार जनावरांची हत्या करुन नदीशेजारील शेतात अवशेष फेकून दिल्याची घटना घडली आहे. परिसरातील नागरीकांच्या हे लक्षात येताच नागरीकांनी संतप्त होत रस्ता रोको करुन पोलीस प्रशासनाला जाब विचारला आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पथक दाखल …

The post नाशिक : अज्ञाताचा जनावरांवर हल्ला; शेतात फेकून दिले अवशेष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अज्ञाताचा जनावरांवर हल्ला; शेतात फेकून दिले अवशेष