देवळालीतील ‘घीहर’ थेट दुबई, लंडनमध्ये पाठवणार

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा होळीसाठी गेल्या पन्नास वर्षांपासून ‘घीहर’ हा जिलेबीचा प्रकार तयार करून वर्षातून फक्त चारच दिवस त्याची विक्री करण्याची परंपरा येथील चावला परिवाराने आजही अबाधित राखली आहे. या ‘घीहर’चे परदेशातही आकर्षण असून त्यास खास मागणी असते. होळी व धूलिवंदन सणाला देवळाली कॅम्पमध्ये सर्वाधिक मागणी असलेली मिठाई म्हणून खास मैदा व उडीद …

The post देवळालीतील 'घीहर' थेट दुबई, लंडनमध्ये पाठवणार appeared first on पुढारी.

Continue Reading देवळालीतील ‘घीहर’ थेट दुबई, लंडनमध्ये पाठवणार

नाशिक : देवळालीत बिबट्याचा धुमाकूळ, मध्यरात्री होतोय पाळीव प्राण्यांवर हल्ला

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथील सह्याद्रीनगर भागातील पाळीव कुत्र्यावर हल्ला करत फरफटत नेल्याची घटना घडली असून, लवकरच या भागात पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या बाबत सविस्तर वृत असे की, लष्करी रेंजला लागून कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील वॉर्ड क्रमांक सातचा शिंगवेबहुला, चारणवाडीसह बाजूचा भाग ग्रामीण भागाला लागून येतो, त्यामुळे परिसरात बिबट्याचा …

The post नाशिक : देवळालीत बिबट्याचा धुमाकूळ, मध्यरात्री होतोय पाळीव प्राण्यांवर हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळालीत बिबट्याचा धुमाकूळ, मध्यरात्री होतोय पाळीव प्राण्यांवर हल्ला

नाशिकच्या देवळालीत साकारतेय बिनखांबाचे दोन मजली जैन मंदिर

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा येथील लॅम रोड बालगृह रोडवर तीस हजार चौरस फूट जागेत २४ तीर्थंकाराचे दर्शन एकाच छताखाली होणार असून, बिनखांबाचे दोनमजली असे भव्यदिव्य जैन मंदिर साकारले असून, देशातील पहिले जैन मंदिर असल्याची माहिती मंदिराच्या विश्वस्त मंडळाने दिली. येत्या शुक्रवार (दि. 24)पासून प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. लॅम रोड परिसरात जैन बांधवांची …

The post नाशिकच्या देवळालीत साकारतेय बिनखांबाचे दोन मजली जैन मंदिर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या देवळालीत साकारतेय बिनखांबाचे दोन मजली जैन मंदिर

नाशिक : देवळालीला पंपिंग स्टेशन जवळ बिबट्या जेरबंद

नाशिक, देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा  दारणा काठी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंपिंग हाऊस जवळ सोमवारी (दि. 31) रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान पुन्हा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी नि सुटकेचा निःश्वास सोडला आहे. भगुर दारणा नदी लगत देवळाली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपीग स्टेशन वर कॅन्टाेन्मेन्ट बोर्डाचे कंत्राटी कामगार दिवस रात्र पाणी सोडण्याचे काम करत असून याच परिसरात …

The post नाशिक : देवळालीला पंपिंग स्टेशन जवळ बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळालीला पंपिंग स्टेशन जवळ बिबट्या जेरबंद

नाशिक : देवळालीत ढोल ताशाच्या गजरात हेल्यांची मिरवणूक

देवळाली कॅम्प; पुढारी वृत्तसेवा : काल (दि.२६) बलिप्रतिपदेनिमित्ताने देवळाली येथे गोठे धारकांकडून ढोल ताशाच्या गजरात हेल्यांच्या मिरवणूक काढण्यात आल्या. यावेळी कॅम्प परिसर लोकांच्या गर्दीने फुलून गेला होता. मिरवणुकीपुर्वी हिराबाई यादव, अनिता यादव, कविता यादव, सोनाली यादव, सोहम यादव आदींनी हेल्यांचे औक्षण केले. देवळालीला दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला ‘हेल्यांची मिरवणूक’ काढण्याची प्रथा आहे. यामध्ये ज्या …

The post नाशिक : देवळालीत ढोल ताशाच्या गजरात हेल्यांची मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळालीत ढोल ताशाच्या गजरात हेल्यांची मिरवणूक

नाशिक : अज्ञाताचा जनावरांवर हल्ला; शेतात फेकून दिले अवशेष

नाशिक (देवळाली / विंचुरी दळवी) : पुढारी वृत्तसेवा देवळाली येथील विंचुरी दळवी भगुर याठिकाणी दारणा नदीपुलावर रविवारी, दि.23 राञीच्या सुमारास अज्ञाताने सुमारे चार जनावरांची हत्या करुन नदीशेजारील शेतात अवशेष फेकून दिल्याची घटना घडली आहे. परिसरातील नागरीकांच्या हे लक्षात येताच नागरीकांनी संतप्त होत रस्ता रोको करुन पोलीस प्रशासनाला जाब विचारला आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पथक दाखल …

The post नाशिक : अज्ञाताचा जनावरांवर हल्ला; शेतात फेकून दिले अवशेष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अज्ञाताचा जनावरांवर हल्ला; शेतात फेकून दिले अवशेष