नाशिकचे ग्रामदैवत भद्रकाली माता

नाशिक : भद्रकाली देवी मंदिर हे नाशिकचे आद्य ग्रामदैवत तर आहेत तसेच एक शक्तिपीठदेखील आहे. संपूर्ण भारतामध्ये देवीचे मूळ ५१ शक्तिपीठ आहे. ही शक्तिपीठ देवीचा म्हणजेच सती पार्वतीचा ५१ विभिन्न अशा अंगांचा भाग पडून निर्माण झाली आहे. ज्याप्रमाणे वैष्णव देवी (जम्मू आणि काश्मीर), कामाख्या देवी (आसाम), हिंगलाज माता (पाकिस्तान) या शक्तिपीठाधीश देवी आहेत तसेच भद्रकाली …

The post नाशिकचे ग्रामदैवत भद्रकाली माता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे ग्रामदैवत भद्रकाली माता