भांडवलशाहीमुळे कामगार हक्कांवर गदा : प्रकाश आंबेडकर

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा भांडवलशाही, उच्चवर्णीय व सत्ताधारी हे एकमेकांच्या हातात हात घालून सत्ताकारण करत आहेत म्हणून कामगार, कर्मचाऱ्यांवर विविध प्रकारचे अन्याय होऊन त्यांचे हक्क डावलले जात आहेत, असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. तपोवन आयोजित राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेच्या पहिल्या राज्यव्यापी द्वैवार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. …

The post भांडवलशाहीमुळे कामगार हक्कांवर गदा : प्रकाश आंबेडकर appeared first on पुढारी.

Continue Reading भांडवलशाहीमुळे कामगार हक्कांवर गदा : प्रकाश आंबेडकर