नाशिकच्या काळाराम मंदिरात भाजपकडून महाआरती 

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजराने ‘जय श्रीराम’ नामाच्या जयघोषात काळाराम मंदिर परिसर दुमदुमून गेले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी आले होते. त्यांच्या सोबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, …

The post नाशिकच्या काळाराम मंदिरात भाजपकडून महाआरती  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या काळाराम मंदिरात भाजपकडून महाआरती