नंदुरबार : विजय चौधरी यांची भाजपा प्रदेश महामंत्रीपदी निवड

नंदुरबार : भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केलेल्या व्यापक कार्याची दखल घेत केंद्रीय नेतृत्वाने सहमती दिल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी विजय चौधरी यांची निवड केल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. नंदुरबार जिल्हा भाजपाच्या इतिहासात प्रथमच प्रदेश महामंत्रीपदासारखे उच्च महत्वाचे पद नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्याला लाभले आहे. …

The post नंदुरबार : विजय चौधरी यांची भाजपा प्रदेश महामंत्रीपदी निवड appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : विजय चौधरी यांची भाजपा प्रदेश महामंत्रीपदी निवड