नाशिक : भाव कोसळले; शेतकर्‍यांचा सवाल : तुम्ही सांगा मायबाप सरकार आम्ही जगायचं कसं?

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा बाजार समिती तसेच किरकोळ बाजारात कांद्यापाठोपाठ जवळपास सर्वच भाजीपाल्यांच्या भावात मोठी घसरण झाली. सर्वांत मोठी घसरण मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर आणि टोमॅटोची झाली आहे. मेथीला शेकडा 100 ते 250 रुपये, कोथिंबीरला शेकडा 150 ते 200 रुपये, तर टोमॅटोला प्रतिक्विंटल 600 इतकाच भाव मिळत आहे. परिणामी, कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला कवडीमोल भाव …

The post नाशिक : भाव कोसळले; शेतकर्‍यांचा सवाल : तुम्ही सांगा मायबाप सरकार आम्ही जगायचं कसं? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भाव कोसळले; शेतकर्‍यांचा सवाल : तुम्ही सांगा मायबाप सरकार आम्ही जगायचं कसं?