भुजबळ फार्म हाउसवर ड्रोन उडवणारा ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म या निवासस्थान परिसरात ड्रोन उडवणाऱ्यास अंबड पोलिसांनी पकडले. पवन राजेश सोनी (२९, रा. नागरेनगर) असे या संशयिताचे नाव आहे. तो छायाचित्रकार असून, लग्नसराईत ड्रोन शूटिंग करताना चुकून फार्म हाउस परिसरात ड्रोन नेल्याचे पोलिस तपासात उघड झाले. फार्म हाउसवरील सुरक्षारक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ५) …

The post भुजबळ फार्म हाउसवर ड्रोन उडवणारा ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळ फार्म हाउसवर ड्रोन उडवणारा ताब्यात