नाशिक : मैदान चिखलमय असला तरी युगपुरुषाच्या नाटक प्रयोगासाठी हजारो प्रेक्षक

ओझर : पुढारी वृत्तसेवा क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने सायंकाळी यात्रा मैदानावर महात्मा जोतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित प्रबोधनात्मक नाटकाला पाऊसही रोखू शकले नाही. पाऊस थांबताच हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या समोर या बहारदार नाटकाचा प्रयोग सादर झाला. या नाटकाचे लेखन सप्तर्षी माळी यांनी केले, तर ज्येष्ठ नाट्य कलावंत …

The post नाशिक : मैदान चिखलमय असला तरी युगपुरुषाच्या नाटक प्रयोगासाठी हजारो प्रेक्षक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मैदान चिखलमय असला तरी युगपुरुषाच्या नाटक प्रयोगासाठी हजारो प्रेक्षक

नाशिकच्या कलावंतांना मिळाले व्यासपीठ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्य अभिनेता व अभिनेत्रीपासून तर दिग्दर्शक, संगीतकार आणि निर्माते आदींपर्यंत महत्त्वाच्या भूमिका पार पाडत नाशिकच्या कलावंतांनी ‘जैतर’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट येत्या १४ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘जैतर’निमित्त नाशिकच्या कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळून चित्रपटसृष्टीत रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. ‘जैतर’ ही एका विद्यार्थी दशेतील प्रेमीयुगुलाची, …

The post नाशिकच्या कलावंतांना मिळाले व्यासपीठ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या कलावंतांना मिळाले व्यासपीठ