नाशिक : महिलांनी घेतला मोफत ‘दि केरला स्टोरी’चा लाभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवीन सिडको येथे महिलांसाठी मोफत ‘दि केरला स्टोरी’ चित्रपटाचे आयोजन करण्यात आल्याने सुमारे 100 जणींनी या उपक्रमाचा लाभ घेतला. आजकालची युवा पिढी भरकटत आहे. त्यांची प्रेमप्रकरणात फसवणूक होत असल्याचे चित्र समोर येत आहे. आपली मुलगी, मुलगा कोणासोबत राहते याकडे पालकांनीदेखील लक्ष द्यायला हवे. आपलं किचनने हा चित्रपट दाखवल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. …

The post नाशिक : महिलांनी घेतला मोफत 'दि केरला स्टोरी'चा लाभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महिलांनी घेतला मोफत ‘दि केरला स्टोरी’चा लाभ

नाशिकच्या कलावंतांना मिळाले व्यासपीठ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्य अभिनेता व अभिनेत्रीपासून तर दिग्दर्शक, संगीतकार आणि निर्माते आदींपर्यंत महत्त्वाच्या भूमिका पार पाडत नाशिकच्या कलावंतांनी ‘जैतर’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट येत्या १४ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘जैतर’निमित्त नाशिकच्या कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळून चित्रपटसृष्टीत रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. ‘जैतर’ ही एका विद्यार्थी दशेतील प्रेमीयुगुलाची, …

The post नाशिकच्या कलावंतांना मिळाले व्यासपीठ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या कलावंतांना मिळाले व्यासपीठ

मंत्री गुलाबराव पाटील : मी दादा कोंडकेंचा चित्रपट पाहणारा माणूस, मी द्विअर्थी बोलणारच

जळगाव: पुढारी वृत्तसेवा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे रोखठोक भाषणशैलीमुळे ओळखले जातात. जळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमात त्यांनी विरोधकांवर टीका करताना जोरदार टोलेबाजी केली. “मी गावरान माणूस आहे, दादा कोंडकेंचा चित्रपट पाहणारा माणूस आहे. मी द्वीअर्थी बोलणारच, मी मुकं मुकं बोललो, तर मंत्र म्हटल्याप्रमाणे होईल, असं मत गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलं. जळगाव जिल्ह्यातील …

The post मंत्री गुलाबराव पाटील : मी दादा कोंडकेंचा चित्रपट पाहणारा माणूस, मी द्विअर्थी बोलणारच appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्री गुलाबराव पाटील : मी दादा कोंडकेंचा चित्रपट पाहणारा माणूस, मी द्विअर्थी बोलणारच

Ritesh Deshmukh : एखाद्या चित्रपटाला ‘बॉयकॉट’ करणे प्रेक्षकांचा अधिकार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. जर एखाद्या चित्रपटाला ‘बॉयकॉट’ केले जात असेल तर तो त्याचा अधिकार आहे. प्रत्येकाचा बघण्याचा वेगळा द़ृष्टिकोन असतो. त्यामुळे चित्रपटांबाबत एखादा ट्रेंड चालविला जात असेल तर तो त्यांच्या मानसिकतेचा भाग आहे, असे स्पष्ट मत अभिनेता रितेश देशमुख याने व्यक्त केले. एबीबी सर्कलजवळील ‘मुहूरत’ या भव्य फॅमिली …

The post Ritesh Deshmukh : एखाद्या चित्रपटाला ‘बॉयकॉट’ करणे प्रेक्षकांचा अधिकार appeared first on पुढारी.

Continue Reading Ritesh Deshmukh : एखाद्या चित्रपटाला ‘बॉयकॉट’ करणे प्रेक्षकांचा अधिकार