नाशिक : शाळेच्या पहिल्याच दिवशी भोसला स्कूलच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थी-पालकांचा ठिय्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील शाळांमध्ये ढोलताशे, फुलांची उधळण आणि चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात असताना भोसला मिलिटरी स्कूलच्या शिशुविहारमधील चिमुकले आणि त्यांच्या पालकांनी गुरुवारी (दि.१५) प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. नवीन इमारतीसाठी फंड घेऊनही जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीत बालकांना बसविण्यात येत असल्याने पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. शाळा प्रवेशाचा उत्सव सर्वत्र साजरा होत …

The post नाशिक : शाळेच्या पहिल्याच दिवशी भोसला स्कूलच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थी-पालकांचा ठिय्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळेच्या पहिल्याच दिवशी भोसला स्कूलच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थी-पालकांचा ठिय्या