Nashik : नांदगावचे मंडल अधिकारी पैठणकर निलंबित, अवैध खडीक्रशर प्रकरण भाेवले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नांदगाव येथील गणेशनगरमधील अवैध खडीक्रशर प्रकरणात मंडल अधिकारी बी. एन. पैठणकर यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी ही कारवाई केल्याने महसूल विभागामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी अधिकाऱ्याचे निलंबन झाले असले, तरी प्रशासन अवैध उत्खनन करणाऱ्या खडीक्रशरचालकांवर कारवाईस धजावणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मालेगावचे अपर …

The post Nashik : नांदगावचे मंडल अधिकारी पैठणकर निलंबित, अवैध खडीक्रशर प्रकरण भाेवले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नांदगावचे मंडल अधिकारी पैठणकर निलंबित, अवैध खडीक्रशर प्रकरण भाेवले