नाशिक : पडत्या काळात ‘आधार’ बनलेल्या गावच्या वैभवाला पाच लाखांचे दान!

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा पडत्या काळात अनेक वर्षे शाळेचे वर्ग भरण्यासाठी गावचे वैभव असलेल्या ज्या ग्रामदैवत मंदिरांचा ‘आधार’ घेतला, त्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी खारीचा वाटा उचलून नगरसूल शिक्षण मंडळाने तब्बल पाच लाखांचे दान दिले. ‘त्या’ दिवसांची अशा पद्धतीने परतफेड करून संस्थेने समाजासमोर वेगळा आदर्श उभा केला असून, त्याचे पंचक्रोशीत स्वागत केले जात आहे. बालकांच्या ह्रदय …

The post नाशिक : पडत्या काळात 'आधार' बनलेल्या गावच्या वैभवाला पाच लाखांचे दान! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पडत्या काळात ‘आधार’ बनलेल्या गावच्या वैभवाला पाच लाखांचे दान!

नाशिक : साल्हेरवरील गणेशमूर्ती शेंदूरमुक्त

सटाणा : सुरेश बच्छाव गडसेवकच्या स्वयंसेवकांनी साल्हेर येथील शिवकालीन गणपती शेंदूरमुक्त केला असून, मूर्तीने मोकळा श्वास घेतला आहे. ऐतिहासिक बागलाण तालुक्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. गेल्या 10 वर्षांपासून गड संवर्धन कार्यात कार्यरत असणार्‍या सटाणा येथील ‘गडसेवक’च्या स्वयंसेवकांनी साल्हेरच्या गणपती मूर्तीचा शेंदूर काढला. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स 1670 मध्ये दुसर्‍या सूरत स्वारीनंतर बागलाण प्रांत मोहिमेचा श्रीगणेशा …

The post नाशिक : साल्हेरवरील गणेशमूर्ती शेंदूरमुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : साल्हेरवरील गणेशमूर्ती शेंदूरमुक्त