त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची झीज; विधानपरिषद उपसभापतींनी घेतली दखल

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकराजाच्या शिवपिंडीचा व्रजलेप निखळल्याच्या वृत्ताची दखल घेत विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दखल घेत त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष यांना तातडीचे पत्र पाठवत शिवलिंगाचे जतन आणि संरक्षण शास्त्रोक्त पद्धतीने आवश्यक उपाययोजना करावी. 24 तास देखरेख सीसीटीव्हीच्या माध्यमातून करण्यात यावी. तसेच याबाबत कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. (Trimbakeshwer Jotirling) …

The post त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची झीज; विधानपरिषद उपसभापतींनी घेतली दखल appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची झीज; विधानपरिषद उपसभापतींनी घेतली दखल