चुंचाळेत मटका अड्ड्यावर छापा, २२ जुगाऱ्यांना पकडले

नाशिक : चुंचाळे शिवारात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने कारवाई करीत २२ जुगाऱ्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोकड, मोबाइल व वाहने असा एकूण ४ लाख ८३ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चुंचाळे येथील दत्तनगर परिसरात विशेष पथकाने मंगळवारी (दि.६) सायंकाळी छापा टाकला. पत्र्याच्या शेडमध्ये संशयित शाम वाघमारे (५०, रा. मोरवाडी) व इतर २१ …

The post चुंचाळेत मटका अड्ड्यावर छापा, २२ जुगाऱ्यांना पकडले appeared first on पुढारी.

Continue Reading चुंचाळेत मटका अड्ड्यावर छापा, २२ जुगाऱ्यांना पकडले