नाशिकमध्ये मद्यधुंद प्राध्यापकाची सैराट कार ड्राइव्ह, अनेकांना उडवले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाविद्यालयीन प्राध्यापकाने मद्यसेवन करून उपनगर-लेखानगर-चांडक सर्कलपर्यंत भरधाव कार चालवत नागरिकांना जखमी केले. पोलिसांसह नागरिकांनी कारचालकास थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने समोर येईल त्याच्या अंगावर कार घालून त्यांचा जीव धोक्यात घातला. गुरुवारी (दि.17) सायंकाळी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान हा संतापजनक प्रकार घडला. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईनाक्यापासून कारचे पुढील टायर फाटून निघून गेले …

The post नाशिकमध्ये मद्यधुंद प्राध्यापकाची सैराट कार ड्राइव्ह, अनेकांना उडवले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मद्यधुंद प्राध्यापकाची सैराट कार ड्राइव्ह, अनेकांना उडवले