नाशिक परिक्षेत्रात ५५९ मद्यपी चालकांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक परिक्षेत्रात विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ३० व ३१ डिसेंबरला ३७२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. त्यात ५५९ मद्यपी वाहनचालक आढळून आले आहेत. नववर्षाचे स्वागत करताना अनेक अतिउत्साही नागरिक मद्यसेवन करून वाहन चालवतात. त्यांच्याकडून अपघात होऊन स्वत:सह इतरांच्या जिवाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉ. …

The post नाशिक परिक्षेत्रात ५५९ मद्यपी चालकांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक परिक्षेत्रात ५५९ मद्यपी चालकांवर कारवाई

नाशिक : थर्टी फर्स्टला 277 मद्यपी चालकांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा थर्टी फर्स्टच्या निमित्ताने मद्यसेवन करून वाहने चालविणार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी नाशिक परिक्षेत्रात विशेष मोहिम राबविण्यात आली. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या आदेशानुसार नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत शुक्रवारी (दि. 30) रात्री केलेल्या नाकाबंदीत 277 मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाहतूक नियम मोडणार्‍या 635 …

The post नाशिक : थर्टी फर्स्टला 277 मद्यपी चालकांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : थर्टी फर्स्टला 277 मद्यपी चालकांवर कारवाई