तिघा मद्यपींचा धुडगूस दहशतीचा प्रयत्न, दोघे ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंगापूर जकात नाका येथे मंगळवारी (दि.१३) रात्री मद्यपी टोळक्याने वाहनांवर दगडफेक करीत दहशत करण्याचा प्रयत्न केला. यात तीन वाहनांच्या काचा फुटून नुकसान झाले. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून एक संशयित फरार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गंगापूर पोलिस ठाण्यात जय गजभिये (रा. प्रमोद नगर) यांनी फिर्याद दिली. ते त्यांच्या वाहनाने …

The post तिघा मद्यपींचा धुडगूस दहशतीचा प्रयत्न, दोघे ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading तिघा मद्यपींचा धुडगूस दहशतीचा प्रयत्न, दोघे ताब्यात