नाशिक : अवैधरित्या मद्य विक्रीला ब्रेक लागण्याऐवजी खुलेआम विक्री

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा सुरगाणा तालुक्यातील अवैधरित्या मद्य विक्रीला ब्रेक लागण्याऐवजी ग्रामीण भागात खुलेआम या मद्याची विक्री सुरू आहे. तालुक्यात 60 रुपयांची देशी मद्याची बाटली 100 रुपयांना तर 140 ची इंग्लिश 200 रुपयांना विक्री होत आहे. तालुक्यातील विविध ढाब्यांवर या मद्याच्या बाटल्या सर्रास मिळत आहेत. सुरगाणा तालुक्यातील मद्य तस्करी ही ग्रामीण भागातील परिसरात अलिशान …

The post नाशिक : अवैधरित्या मद्य विक्रीला ब्रेक लागण्याऐवजी खुलेआम विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैधरित्या मद्य विक्रीला ब्रेक लागण्याऐवजी खुलेआम विक्री