सत्ताधाऱ्यांकडून सरकारचे अभिनंदन : समाजाकडून फसविल्याची भावना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (दि. २०) राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण देणारे विधेयक सादर केले, जे एकमताने मंजूर झाले. दरम्यान, यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत असून, सत्ताधाऱ्यांकडून आरक्षण …

The post सत्ताधाऱ्यांकडून सरकारचे अभिनंदन : समाजाकडून फसविल्याची भावना appeared first on पुढारी.

Continue Reading सत्ताधाऱ्यांकडून सरकारचे अभिनंदन : समाजाकडून फसविल्याची भावना

मनमाड पासून मिळाला बंदला उस्फूर्त प्रतिसाद

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या मनमाड बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मराठा आरक्षणासाठी काढण्यात राज्य शासनाने तर्फे काढण्यात आलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे. या मागणी सोबत मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे बुधवार, दि.14 …

The post मनमाड पासून मिळाला बंदला उस्फूर्त प्रतिसाद appeared first on पुढारी.

Continue Reading मनमाड पासून मिळाला बंदला उस्फूर्त प्रतिसाद