डाळिंब उत्पादकांचा ‘तेल्या अन् मर’शी मुकाबला

सटाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – शेती करणं म्हणजे शेतकऱ्यांसाठी जुगार ठरतो, असे नेहमीच म्हटले जाते. कधी आसमानी तर कधी सुलतानी अशा वेगवेगळ्या संकटातून शेतकरी जात असतो. काही वेळेला निर्सगाने व बाजारभावाने साथ दिली तर चांगले उत्पन्नही शेतकऱ्याला घेणे शक्य होते. मात्र, काही गोष्टी हातात नसल्याने  शेतकरी संकटात सापडतो. नाशिक जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकरीही …

The post डाळिंब उत्पादकांचा 'तेल्या अन् मर'शी मुकाबला appeared first on पुढारी.

Continue Reading डाळिंब उत्पादकांचा ‘तेल्या अन् मर’शी मुकाबला