जळगावात महापौरांच्या घरावर फेकले पेटवलेले सुतळी बॉम्ब, दगड ; ४३ जणांवर गुन्हे दाखल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शहरात गणेश विसर्जन पार पडत असताना मेहरूण परिसरात रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर हल्ला केला. कार्यकर्त्यांनी महाजन यांच्या घरावर पेटवलेले सुतळी बॉम्ब आणि दगड फेकले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. …

The post जळगावात महापौरांच्या घरावर फेकले पेटवलेले सुतळी बॉम्ब, दगड ; ४३ जणांवर गुन्हे दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात महापौरांच्या घरावर फेकले पेटवलेले सुतळी बॉम्ब, दगड ; ४३ जणांवर गुन्हे दाखल