नाशिक : ‘त्यांनी’ जलयुक्त शिवाराचा गळा घोटला – खासदार अनिल बोंडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेद्वारे 39 लाख हेक्टर क्षेत्राचे जलसिंचन करण्यात आले. मात्र, या योजनेच्या नरडीचा घोट घेत ठाकरे सरकारने जलयुक्त शिवाराला नख लावले. आता पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारने ही योजना सुरू करत पडित जमिनीसुद्धी सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, 20 एकरांचा समूह असल्यास अनुदान दिले जाणार …

The post नाशिक : 'त्यांनी' जलयुक्त शिवाराचा गळा घोटला - खासदार अनिल बोंडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘त्यांनी’ जलयुक्त शिवाराचा गळा घोटला – खासदार अनिल बोंडे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ‘नाशिक, नगर, मराठवाडा पाण्याचा वाद मिटवणार’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांत एकाही प्रकल्पाला मान्यता दिली नाही. त्याउलट गेल्या पाच महिन्यांत आमच्या सरकारने 24 हजार कोटींच्या 15 प्रकल्पांना मान्यता दिली आहे. उरलेले 11 प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. त्यामध्ये नाशिक-नगर अन् मराठवाड्यात पाण्यावरून सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी आमचा कसोशीने प्रयत्न सुरू असून, येत्या वर्षअखेरपर्यंत हे काम मार्गी लागेल, असा विश्वास …

The post उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ‘नाशिक, नगर, मराठवाडा पाण्याचा वाद मिटवणार’ appeared first on पुढारी.

Continue Reading उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ‘नाशिक, नगर, मराठवाडा पाण्याचा वाद मिटवणार’