नाशिक : कारवाईच्या शॉकने घरोघरी अचूक वीजबिले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वीजमीटर रीडिंगमध्ये हयगय करणाऱ्या एजन्सींविरोधात महावितरणने कारवाईचा बडगा उगारताच वीजमीटर रीडिंगमधील अस्पष्ट फोटोचे प्रमाण ४५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कमी झाले. यादरम्यान, राज्यातील ७६ मीटर रीडिंग एजन्सींजना बडतर्फ करण्यात आले. तसेच महावितरणच्या ४१ अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. OBC reservations | ओबीसी आरक्षणाचा निर्णय लांबणीवर, ५ आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे …

The post नाशिक : कारवाईच्या शॉकने घरोघरी अचूक वीजबिले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कारवाईच्या शॉकने घरोघरी अचूक वीजबिले

नाशिक : रूफटॉप सोलरला मिळणार गती!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या नवी व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, महाराष्ट्र शासन व महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये रूफटॉप सोलर योजना राबविण्यात येत आहे. या याेजनेंतर्गत ग्राहकांनी रूफटॉप सोलर घराच्या छतावर बसविल्यास ग्राहकांच्या वीजबिलात बचत होणार असून, उत्पन्नदेखील मिळणार आहे. त्यामुळे महावितरणने योजनेच्या प्रचार-प्रसारावर भर देताना त्याबाबतची प्रक्रिया सुलभ करण्यावर भर दिला आहे. Shruti …

The post नाशिक : रूफटॉप सोलरला मिळणार गती! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रूफटॉप सोलरला मिळणार गती!

‘हर घर तिरंगा’ला महावितरणची साथ, वीजबिलाद्वारे लाखो घरांत पोहोचवला तिरंगा

धुळे : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. संपूर्ण देश ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला साथ देत आहे. त्यात महावितरणही मागे नाही. महावितरणने तर ऑगस्ट महिन्यातील सर्व वीजबिलांवर ‘हर घर तिरंगा’चे स्टीकर्स चिकटवून प्रत्येक घरात तिरंगा पोहोचविला आहे. मुंबईतला काही भाग वगळला तर चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक घरात महावितरणची …

The post 'हर घर तिरंगा'ला महावितरणची साथ, वीजबिलाद्वारे लाखो घरांत पोहोचवला तिरंगा appeared first on पुढारी.

Continue Reading ‘हर घर तिरंगा’ला महावितरणची साथ, वीजबिलाद्वारे लाखो घरांत पोहोचवला तिरंगा