कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षणासाठी समिती स्थापन न केल्यास दंड

धुळे : पुढारी वृत्तसेवा कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, संरक्षण व निवारण) अधिनियम 2013 मधील कलम 4 नुसार प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे आवश्यक आहे. अन्यथा या अधिनियमाच्या कलम 26 नुसार समिती गठित न केल्यास 50 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतुद आहे. अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांनी …

The post कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षणासाठी समिती स्थापन न केल्यास दंड appeared first on पुढारी.

Continue Reading कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षणासाठी समिती स्थापन न केल्यास दंड

धुळे: कौटुंबिक सर्वेक्षणात महिलांबाबत चुकीची माहिती; अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार : जयश्री अहिरराव

धुळे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय कौटुंबिक सर्वेक्षण अभियानाच्या राज्याच्या अहवालात चूक झाली आहे. डाटा एन्ट्री करताना कॉलम चुकल्याने धुळे जिल्ह्यातील महिलांबाबत चुकीचे चित्र निर्माण झाले. महिलांची बदनामी झाली. त्यामुळे संबंधितांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव यांनी दिली. भाजप महिला मोर्चाने आज (दि.२४) पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या …

The post धुळे: कौटुंबिक सर्वेक्षणात महिलांबाबत चुकीची माहिती; अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार : जयश्री अहिरराव appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: कौटुंबिक सर्वेक्षणात महिलांबाबत चुकीची माहिती; अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार : जयश्री अहिरराव