नाशिक : प्रतिबंधित मांगूर मासा विक्री करणाऱ्याविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाने विदेशी प्रजातीचा मांगूर मासा विक्री करणाऱ्यावर प्रतिबंध घातला आहे. तरीदेखील घरात मांगूर माशाचे संवर्धन करीत २०० ते ३०० किलो वजनाचे मासे विक्रीसाठी एकाने बाळगले. त्यामुळे नाशिकरोड येथील मस्त्यव्यवसायाचे सहायक आयुक्तांनी उपनगर पोलिस ठाण्यात संशयित किशोर आडणे (रा. आगर टाकळी) याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. विनोद अशोक लहार (३२) यांनी …

The post नाशिक : प्रतिबंधित मांगूर मासा विक्री करणाऱ्याविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रतिबंधित मांगूर मासा विक्री करणाऱ्याविरोधात गुन्हा