Nashik Crime : माऊथ फ्रेशनरच्या नावाखाली गुटखा तस्करी, ट्रकसह ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माऊथ फ्रेशनरच्या गाेण्यांखाली गुटख्याचे पाकीटे दडवून परराज्यातून नाशिकमार्गे चाेरटी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून पथकाने १६ लाख ५८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत १३ लाखांचे माऊथ फ्रेशनर व १५ लाखांचा ट्रक असा मुद्देमालही जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाने आयशर ट्रकचालक, क्लिनर, ट्रकमालक व वाहतूकदारांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद …

The post Nashik Crime : माऊथ फ्रेशनरच्या नावाखाली गुटखा तस्करी, ट्रकसह ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : माऊथ फ्रेशनरच्या नावाखाली गुटखा तस्करी, ट्रकसह ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त