जळगाव : तरुणाची हत्या; पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू
जळगाव (पाचोरा) : पुढारी वृत्तसेवा पाचोरा तालुक्यातील तरूणाचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शनीवारी, दि.18 मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीला आली आहे. अमोल उर्फ सोनू देविदास पाटील (४०, रा. अंतुर्ली ता. पाचोरा) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. अमोल पाटील हा व्यवसायिक आहे. दरम्यान, एरंडोल तालुक्यातील भातखंडे आणि उत्राण परिसरात अमोलचा मध्यरात्री …
The post जळगाव : तरुणाची हत्या; पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू appeared first on पुढारी.