धुळे : शेतीच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरणची धडक मोहीम

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्यातील वीज ग्राहकांचा विशेषतः शेतीसाठीचा वीजपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नादुरुस्त रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) बदलण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार महावितरणने केवळ ७ दिवसात ७८६७ नादुरुस्त वितरण रोहित्रे बदलली आहेत. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने स्वतः सर्व संबंधित अधिकाऱ्यांना व्हिडिओ …

The post धुळे : शेतीच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरणची धडक मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेतीच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरणची धडक मोहीम

नाशिक : दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत सिटीलिंक प्रवास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहराबाहेरील मात्र शिक्षणासाठी नाशिक महापालिकेच्या हद्दीत राहणार्‍या दिव्यांग विद्यार्थांना सिटीलिंकमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार 40 किंवा 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व ज्यांनी मोफत प्रवासाचा पास काढला आहे, अशा दिव्यांगांसाठी सुरू करण्यात आलेली ही सुविधा मंगळवार (दि.1) पासून सुरू झाली आहे. त्यासाठी सिटीलिंकतर्फे आतापर्यंत सुमारे 1,200 …

The post नाशिक : दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत सिटीलिंक प्रवास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत सिटीलिंक प्रवास