नाशिक : अवघ्या १७ दिवसांत बदलले ६५१६ रोहित्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील कृषिपंपांना वीजपुरवठा करणाऱ्या नादुरुस्त रोहित्र बदलासाठी महावितरणने मोहीम हाती घेतली आहे. गेल्या १७ दिवसांमध्ये नादुरुस्त असलेल्या ७ हजार १३२ रोहित्रांपैकी ६ हजार ५१६ राेहित्र बदलले आहेत. हे रोहित्र अवघ्या ४८ ते ७२ तासांमध्ये बदलण्यात आले. सध्या केवळ ६२२ नादुरुस्त रोहित्र बदलणे बाकी असून, महावितरणकडे सद्यस्थितीत ४,०१८ रोहित्र अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध …

The post नाशिक : अवघ्या १७ दिवसांत बदलले ६५१६ रोहित्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवघ्या १७ दिवसांत बदलले ६५१६ रोहित्र

धुळे : शेतीच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरणची धडक मोहीम

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्यातील वीज ग्राहकांचा विशेषतः शेतीसाठीचा वीजपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नादुरुस्त रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) बदलण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार महावितरणने केवळ ७ दिवसात ७८६७ नादुरुस्त वितरण रोहित्रे बदलली आहेत. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने स्वतः सर्व संबंधित अधिकाऱ्यांना व्हिडिओ …

The post धुळे : शेतीच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरणची धडक मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेतीच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरणची धडक मोहीम

नाशिक : वीजहानी टाळण्यासाठी महावितरण ‘ॲक्शन मोड’वर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यभरात सध्या ५० टक्क्यांहून अधिक वीजहानी असलेल्या वाहिन्यांवरील गळती कमी करण्यासाठी महावितरण ॲक्शन मोडवर आले आहे. महावितरणच्या १६ परिमंडळांतील २३० हून अधिक वाहिन्यांवर वीजचोरांविराेधात धडक कारवाई, नादुरुस्त मीटर बदलणे, एरियल बंच केबल्स टाकणे, मल्टीमीटर बॉक्स व कॅपॅसिटर बसविणे आणि वीजभाराचा समतोल राखणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. खंडाळा बोर घाटात …

The post नाशिक : वीजहानी टाळण्यासाठी महावितरण ‘ॲक्शन मोड’वर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीजहानी टाळण्यासाठी महावितरण ‘ॲक्शन मोड’वर