नाशिक : मुले पळवणारी टोळी समजून ब्लँकेट विक्रेत्यांना मारहाण

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा पोरधरी समजून दोन ब्लॅंकेट विक्रेत्यांना टाकळीरोडवर मारहाण झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. उपनगर पोलिसांनी या दोघांची चौकशी केली असता ते खरोखरच ब्लॅंकेट विक्रेते असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस व नागरिकांनी दिलेली माहिती अशी की, टाकळी परिसरात किरकोळ विक्रेते व्यवसायासाठी फिरत असतात. काल दुपारी ब्लॅकेट विकणारे दोघे ब्लॅंकेट विक्रीसाठी आले होते. टाकळीरोडवरील एका …

The post नाशिक : मुले पळवणारी टोळी समजून ब्लँकेट विक्रेत्यांना मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुले पळवणारी टोळी समजून ब्लँकेट विक्रेत्यांना मारहाण