नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची हेळसांड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठी शवागाराची व्यवस्था आहे. मात्र, काही महिन्यांपासून शवागारातील शीतपेट्या नादुरुस्त असल्याने मृतदेहांची दुर्गंधी व पाणी शवागारासह परिसरात पसरत आहे. औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौफुलीवर खासगी बस व आयशर यांच्यात झालेल्या अपघातानंतर 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर एकाच वेळी 12 मृतदेह आल्यानंतर शवागाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर …

The post नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची हेळसांड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची हेळसांड