जळगावात कुतूहलाचा विषय ; मृत माकडावर केले विधिवत अंत्यसंस्कार

जळगाव : जळगावातील मुक्ताईनगरात आज भूतदयेचा प्रत्यय आला. मुक्ताईनगर शहरातील कुंभारवाडा परिसरात वृद्धपकाळाने अचानक मयत झालेल्या माकडावर माणुसकी धर्म पाळत शहरवासीयांकडून विधिवत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यामुळे तालुक्यात हा एक चर्चेचा व कुतूहलाचा विषय ठरला. शहरातील कुंभारवाडा परिसरात राहणारे पारस जैन व कोमल राजपूत यांच्या घरासमोर गुरुवारी सकाळी वृद्धपकाळाने एक माकड मृत अवस्थेत आढळून आले. …

The post जळगावात कुतूहलाचा विषय ; मृत माकडावर केले विधिवत अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात कुतूहलाचा विषय ; मृत माकडावर केले विधिवत अंत्यसंस्कार