फिटनेस अलर्ट : थंडीचा वाढतोय जोर; तरुणाईचा ‘जिम’वर भर

प्रासंगिक : नाशिक : सतीश डोंगरे ऋतू बदलाबरोबर अनेक आजार डोकं वर काढत असल्याने, व्यायाम हा रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरतो. विशेषत: हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबर वजन घटविण्याची मोठी संधी असल्याने, या काळात व्यायाम करण्यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे सध्या जिमबरोबरच व्यायामशाळा, योगा सेंटरमध्ये तरुणांसह ज्येष्ठांचीही मोठी गर्दी होताना दिसत आहे. विशेषत: फिटनेस राखण्यासाठी तरुण जिममध्ये चांगलाच …

The post फिटनेस अलर्ट : थंडीचा वाढतोय जोर; तरुणाईचा 'जिम'वर भर appeared first on पुढारी.

Continue Reading फिटनेस अलर्ट : थंडीचा वाढतोय जोर; तरुणाईचा ‘जिम’वर भर

नाशिक : आज आहे हृदयदिन…..‘वोक्हार्ट’ केली जनजागृती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जागतिक हृदयरोग दिनाचे औचित्य साधून वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे शहरातील विविध जॉगिंग ट्रॅकवर जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी स्वत: हृदयच मॅस्कोटच्या रूपात येऊन स्ट्रेच बॉल्सचे वाटप करून नागरिकांशी संवाद साधू लागले. तसेच योग्य काळजी कशी घ्यावी, याबाबत जनजागृतीही केली. Iran Protest : हिजाब विरोध | या गायिकेने सर्वांसमोर कापले केस (Video) जॉगिंग ट्रॅकवर मोठ्या …

The post नाशिक : आज आहे हृदयदिन.....‘वोक्हार्ट’ केली जनजागृती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आज आहे हृदयदिन…..‘वोक्हार्ट’ केली जनजागृती

नाशिक : कौटुंबिक सुखशांतीच्या नादात गमावले तीन तोळे सोने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा परिवारातील सदस्यांचे आरोग्य, स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी तसेच सुखशांती येण्यासाठी पूजा करण्याच्या बहाण्याने एका महिलेने तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली. पूजा करताना मातीच्या भांड्यात दागिने ठेवल्याचे भासवून महिलेने दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मढी : मच्छिंद्रनाथांचा प्रकट …

The post नाशिक : कौटुंबिक सुखशांतीच्या नादात गमावले तीन तोळे सोने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कौटुंबिक सुखशांतीच्या नादात गमावले तीन तोळे सोने