क्षमतेपेक्षा अधिक बंदीवान कारागृहांमध्ये; केवळ नाशिकचे कारागृहच रिक्त

राज्यात विविध प्रकारच्या ६० कारागृहांमध्ये २६ हजार ३८७ बंदी (गुन्ह्यांमधील संशयित / आरोपी) ठेवण्याची क्षमता आहे. मात्र, क्षमतेच्या १५३ टक्के बंदी कारागृहांमध्ये राहात आहेत. त्यानुसार राज्यातील कारागृहांमध्ये ४० हजार ४८५ इतके बंदी ३१ जानेवारी २०२४ अखेरपर्यंत होते. त्यात नाशिक मध्यवर्ती कारागृह वगळता इतर आठ मध्यवर्ती कारागृह क्षमतेपेक्षा अधिक बंदींनी भरलेले आहेत. तसेच २८ पैकी १७ …

The post क्षमतेपेक्षा अधिक बंदीवान कारागृहांमध्ये; केवळ नाशिकचे कारागृहच रिक्त appeared first on पुढारी.

Continue Reading क्षमतेपेक्षा अधिक बंदीवान कारागृहांमध्ये; केवळ नाशिकचे कारागृहच रिक्त