जळगाव : चाळीसगावात ११ गुंडांवर मोक्काची कारवाई

जळगाव : चाळीसगाव शहरातील गंभीर गुन्ह्यातील ११ गुन्हेगारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश नाशिक परिक्षेत्र येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी काढले आहे. या संदर्भात संबंधित आरोपींविरोधात मोक्का कायद्याखाली कलम लावण्यात आलेले आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख अमोल छगन गायकवाड (वय-२५) रा. स्वामी समर्थ कॉलनी, चाळीसगाव, सुमित उर्फ बाबा …

The post जळगाव : चाळीसगावात ११ गुंडांवर मोक्काची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : चाळीसगावात ११ गुंडांवर मोक्काची कारवाई