नाशिक : मनपाच्या जागांवर उभारणार ५०० मोबाईल टॉवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– महापालिकेच्या जागांवर मोबाईल टॉवर (Nashik Mobile Tower) उभारण्यास परवानगी दिली जाणार आहे. तब्बल ५०० मोबाईल टॉवर्स उभारण्यासाठी महापालिकेतर्फे जागा उपलब्ध करून दिली जाणार असून या माध्यमातून महापालिकेच्या महसुलात सुमारे २५ कोटी रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव विविध कर विभागाने तयार केला आहे वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात नाशिकमध्ये मोबाईल धारकांची संख्याही वाढली आहे. प्रत्येक …

The post नाशिक : मनपाच्या जागांवर उभारणार ५०० मोबाईल टॉवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या जागांवर उभारणार ५०० मोबाईल टॉवर

नाशिकमध्ये ६८१ मोबाईल टॉवर अनधिकृत

नाशिक: पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या नगररचना विभागाने राबविलेल्या मोहिमेमुळे शहरातील ८०६ पैकी १२५ मोबाईल टॉवर अधिकृत करण्यात यश आले आहे. २४० मोबाईल टॉवरला परवानगी देण्यासंदर्भातील प्रस्ताव देखील नगररचना विभागाकडे दाखल झाले आहेत. मात्र अद्यापही ६८१ मोबाईल टॉवरवरील अनधिकृतचा शिक्का कायम राहिला आहे. उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे उर्वरित मोबाईल टॉवरधारक कंपन्यांवर थेट कारवाई करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. …

The post नाशिकमध्ये ६८१ मोबाईल टॉवर अनधिकृत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ६८१ मोबाईल टॉवर अनधिकृत

नाशिक : जिल्ह्यातील ६९ गावांमध्ये पोहोचणार मोबाइलची रेंज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा फाइव्ह-जीच्या काळात मोबाइल रेंजपासून कोसो दूर असलेल्या जिल्ह्यातीवांमध्ये फोर-जी टॉवर उभारण्याची तयारी बीएसएनएलने केली आहे. बीएसएनएलच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाने जागेची उपलब्धता करून दिली आहे. येत्या काही महिन्यांत या सर्व गावांमध्ये माेबाइलचा आवाज घुमणार आहे. केंद्र सरकारने देशातील प्रत्येक गावापर्यंत मोबाइल व इंटरनेट सेवा पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार …

The post नाशिक : जिल्ह्यातील ६९ गावांमध्ये पोहोचणार मोबाइलची रेंज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील ६९ गावांमध्ये पोहोचणार मोबाइलची रेंज

नाशिक : ३५ टॉवरचे थकीत पावणेतीन कोटी मनपाच्या तिजोरीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महसूल वाढविण्यासाठी मनपा प्रशासनाने थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसह थकीत गाळेधारकांवरही लक्ष केंद्रित केले असून, आता शहरातील विविध भागांत अनेक कंपन्यांकडे टॉवरच्या भाड्यापोटी थकीत असलेली रक्कम जमा करण्यावरही भर दिला आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि.२४) एटीसी कंपनीच्या ३५ टॉवरचे २ कोटी ७५ लाख रुपये भाडे मनपाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. शहरात विविध ठिकाणी …

The post नाशिक : ३५ टॉवरचे थकीत पावणेतीन कोटी मनपाच्या तिजोरीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ३५ टॉवरचे थकीत पावणेतीन कोटी मनपाच्या तिजोरीत